चित्त, भानस, दोन पै, सन्जोप राव,
प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद. पण कोणाचीही प्रतिक्रिया वाचताआली नाही कारण प्रत्येक प्रतिक्रियेत 'एरर इन गेटिंग कॉमेंट'एवढेच इंग्रजीत दिसत आहे. हा काय प्रकार आहे ??