चर्चाप्रस्तावातील आपले मत व 'स्वतंत्र म्हणजे' या आपल्या प्रतिसादातील मतामध्ये मला काहीतरी तफावत जाणवत आहे. माफ करावेत.

बाकीः एकच ओळ दोन भागात विभागून लिहिली यावरूनच तर एवढा गदारोळ नाही का झाला? तसे चालते की नाही हा गजलेच्या 'व्याकरणाचा' भाग नसून 'समजुतीचा' भाग आहे.