काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेवर येण्याचं खर कारण म्हणजे गरिब लोक वर्षानुवर्षे काँग्रेसलाच मतदान करत आली आहेत. ह्याशिवाय मागासवर्गीयांची मतं भाजपाला कधी मिळताच नाहीत आणि मुसलमान तर आहेतच. जोपर्यंत मुस्लिमांचे तुष्टिकरण काँग्रेस बंद करत नाही तोपर्यंत त्यांची मते काँग्रेसलाच असतील. आणि जर गरिबांची मते काँग्रेसला मिळत असतील तर जोपर्यंत गरिबी आहे तोपर्यंत काँग्रेस आहे, असेच समजावे.