टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:

आठवले का आठवले ?
कोण आठवले ? काय आठवले ?
नाही बुवा आठवले ! ॥धृ॥

अहो ते हो, कोणे एके काळचे
सिद्धार्थ वसतिगृहात राहणारे
आंबेडकरी जनतेचे कैवारी, लढवय्ये पॅन्थर ? -- १
अहो ते हो, शरदाच्या कृपाप्रसादाने
एका रात्रीत न्हाउन निघालेले
समाजकल्याण खात्याची झुल चढलेले ? -- २
अहो ते हो, वाघाच्या गुहेत ...
पुढे वाचा. : आठवले ? आठवले !