माझिया मना जरा सांग ना येथे हे वाचायला मिळाले:

कधी कधी ना नुसतं सुन्न व्हायला होतं. म्हणजे आनंद नाही ना दु:खं. म्हणजे तळहाताला टाचणी टोचली आणि काही लागलंच नाही तर कसं वाटेल? तसंच सुन्न होऊन....सगळं मागं सोडून मी अमेरिकेत पोचले होते. सगळे प्रॉब्लेम्स सुटले होते असं नाही पण निदान मागे तरी राहिले होते. वेगळा देश, वेगळा वेश, वेगळं घर सर्वात थोडा वेळ गेलाच. आम्ही मग विचित्र वेळेला बोलायचो. कधी तीव्र इच्छा झालीच तर मी त्याच्या रात्री २/३ वाजताच फोन करायचे.बाकी माझं काम तसं बऱ्यापैकी चाललं होतं आणि थोडंफार फिरणंही.

खरं सांगू का? त्या सहा महिन्यात काय काय झालं हे मलाही नीटसं आठवत नाहीये ...
पुढे वाचा. : एका लग्नाची गोष्ट ३