जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

केवळ आपल्या स्वतासाठी किंवा कुटुंबासाठीच न जगता समाजासाठी जगणारी काही मंडळी आणि संस्था आपल्या समाजात काम करत आहेत. ही मंडळी आपल्या कार्याचा कोणताही गवगवा न करता आपले काम प्रामाणिकपणे करत असतात. अशा कामातून अन्य काही जणांना प्रेरणा मिळते आणि ते ही अशा सामाजिक कार्याला आपले जीवन वाहून घेतात. सध्याच्या वातावरणात आणि केवळ मी आणि माझे कुटुंब अशा मनस्थितीत असणाऱयांसाठी ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपणही काही देणे लागतो, अशी भावना वाढीस लावण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या गोष्टीत आपला कोणताही स्वार्थ नाही, ज्यातून आपला काहीही फायदा होणार ...
पुढे वाचा. : ध्यासपंथ सामाजिक कार्याचा...