डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


काही दिवसांपुर्वीच ‘हेल्थ चेक-अप’ करुन घेतले. बाकी सर्व गोष्टी ठिक-ठाक आल्या, म्हणजे तश्या बॉर्डरच्या बाहेरच आहेत, पण ठिक होत्या. डॉक्टरशी बोलताना मी मला होत असलेल्या काही विचीत्र त्रासाबद्दल बोललो. अर्थात महाजालावर याबद्दल मी शोधाशोध करुन याचे ‘कारण’ शोधले होतेच पण तरी म्हणलं एकदा बोलुन घ्यावे.

डॉक म्हणाला, “काय काय होतेय तुला?”

मी: “म्हणजे बघा, असं नक्की नाही सांगता ...
पुढे वाचा. : मी, मानसीक रुग्ण!!?