काय वाट्टेल ते..... येथे हे वाचायला मिळाले:


अहमदाबादला गेलो की नेहेमीच एक गोष्ट मला फॅसिनेट करते. ती म्हणजे वॉल आर्ट.. किंवा त्याला  एक प्रकारची ग्राफिटी  पण म्हणता येइल.  ग्राफिटी हा विद्रोही आर्टचा प्रकार. पण इथे विद्रोही आर्ट नाही, पण केवळ भिंतीचित्रे आहेत म्हणुन ग्राफिटी म्हणतोय मी त्याला.

तुम्ही एअरपोर्ट वरुन  आश्रम रोडकडे जायला निघालात की एक सबवे लागतो. त्याचं नांव काय हे मला माहिती नाही. पण ह्या संपुर्ण सबवे मधे महात्मा गांधींचं लाइफ साइझ ...
पुढे वाचा. : वॉल आर्ट..