लेख मनोरंजक झाला आहे.

एक शंका मनात आली म्हणून विचारावेसे वाटते.

" जातीवाचक विशेषणांचा " वापर कोणताही लेखक त्याच्या लेखांत नेमका कोणता घटक जोडण्यासाठी करतांत? त्यामुळे लेखांत / मनोरंजनात कोणत्या  रसाची भर पडते?

आगाऊ धन्यवाद !