हा शब्द तोंडात बसणे माझ्याकरता अवघड आहे. प्रयत्न करेन.
नक्कीच बसेल. क्लॉस्ट्रोफोबिया हा शब्द पहिल्यंदा वाचला तेव्हा मला असेच वाटले होते (शिवाय क्लॉस्ट्रो का क्लॅस्ट्रो असा गोंधळ पण व्हायचा) पण प्रयत्नांनी त्याची सवय झाली. त्या अनुभवावरून म्हणतो.