मी बहुतेक सीमारेषेवर आहे. कारण यंत्रात जाणे प्रत्यक्ष अनुभवले नसले तरी त्याच्या आकाराची पूर्ण कल्पना असूनही पहिली चांचणी विनाव्यत्यय झाली म्हणजे माझ्याकरता कुठेतरी आशा आहे. किन्वा चारचौघात एका आपल्यासारख्या मध्यमवयीन बाईने असल्या कारणाने हंगामा केल्यावर लोक काय म्हणतील हा आणखी दुसरा गंड माझ्या उपयोगाला आला असेल.
असो. पण भविष्यात या विषयात कोणी संशोधन करणार असेल तरी मला मदत करायला आवडेल.