महाजालावरील मराठीचा इतिहास लिहिणे हे ठीक आहे पण त्याहून महाजालावरील मराठीच्या भविष्यातील वाटचालीवर काही लिहिलेल वाचायला जास्त आवडेल. तांत्रिक वैज्ञानिक बाबतीत इतिहासाचा फारसा काही उपयोग होत नाही.

मराठी भाषा कशी हवी नको, संकेतस्थळ कसे हवे? कसे असेल? वगैरे हवे.