फिनिक्स,
सप्रेम नमस्कार

दिलखुलास प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.


आणि माझ्या समजुतीप्रमाणे गजलेमध्ये प्रत्येक ओळीला स्वतंत्र अर्थ असावा लागतो.

- प्रत्येक ओळीला नव्हे; तर प्रत्येक द्विपदीला (म्हणजेच  शेराला) स्वतंत्र अर्थ असावा लागतो.

कृपया शंकानिरसन करा.

- शंकानिरसन झाले असावे, असे वाटते. :)
- झाले नसल्यास पुढील शंकेचे मनापासून स्वागत. :)

पुन्हा एकदा धन्यवाद.

आपला,

प्रदीप कुलकर्णी