ही रचना अत्यंत सुंदर आहे.
दीक्षितसाहेब, माफ करावेत, पण मला आपले मत पटले नाही.
अगदीच 'सरळ सोपे' लिहिणे आणि 'जरा विचार करायला लागणे' हे उंचींमधील भेद असतात गजलेमध्ये किंवा कुठल्याही काव्यामधे!
अगदी परवाच ( रविवार दिनांक ३१.०५.०९ रोजी ) एक ज्येष्ठ समीक्षक ( मूळचे नागपूर, आता पुणे ) डॉ. द भि. कुलकर्णी असे म्हणाले की 'समोर दिसणाऱ्या अर्थापेक्षा न लिहिलेला अर्थ' महत्त्वाचा!