प्रत्येक इंग्रजी शब्दाचे भाषान्‍तर एकाच अवघड मराठी शब्दात केले पाहिजे या गंडामुळे आपण लांबलचक शब्द तयार करतो.  नुसते कोंडभय वाटते असे म्हटले तरी त्यातून भयगंड हा अर्थ ध्वनित होतोच.  तस्मात्‌ कोंडभयाला गंड जोडू नये.