झाले मोकळे आकाश येथे हे वाचायला मिळाले:

आमच्या हाऊसिंग सोसायटीची निवडणूक आहे, आणि कार्यकारिणीमध्ये किमान १०% स्त्रीसदस्य असल्या पाहिजेत असा काहीतरी सहकारी सोसायट्यांचा नियम आहे, म्हणून मला लोकांनी मारून मुटकून उभं केलंय निवडणूकीला. म्हणजे तू फक्त उभी रहा, सद्ध्या नवरा जसं काम बघतो, तसंच तू निवडून आल्यावर तुझ्या वतीने बघेल असं म्हणून. म्हणजे चक्क राबडीदेवीच केली की त्यांनी माझी एकदम.

स्त्रियांचा हाऊसिंग सोसायटीच्या कारभारातला सहभाग ...
पुढे वाचा. : अजून एक राबडीदेवी