सुरेख स्फुट.
त्यामुळे आसमंत एकुलत्या पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात किणीकरांच्या कवितेप्रमाणे सुखद विषण्ण वाटत होते.
- (पुन्हा एकदा) क्या बात है!
बदनामीपुरत्या मिठावरून रामूभय्या दातेंचं व्यक्तिचित्र आठवलं. तुमची लिहायची शैली इतकी सुरेख आहे की ओघवती वगैरे नित्याच्या वापरातली विशेषणंही तोकडी वाटावीत.
कारण नोकरी वा स्वतःचा व्यवसाय दोन्ही व्यवहार्य गोष्टी ऑप्शनला टाकून बेभरवशी अशा क्षेत्रात उडी घातली होती. त्याबद्दल सविस्तर नंतर केव्हातरी.
- या सविस्तर लेखाची वाट पाहतो.