मला नवरत्न भेळ पण आवडते. तिथे आपापल्या आवडीनुसार चिंचेचे पाणी घेता येते जास्तीचे हवे असेल तर !  आणि टिळक रोडवरची कल्पना भेळही "चविष्ट" आहे. पण सर्वात बेस्ट "पुष्करिणीच"