सुरेख. विशेषतः मुकाट्याने मी एक विल्स... पासून शेवटपर्यंत फार फार आवडला. सिगरेटबद्दलची निरीक्षणे (रूबाब वगैरे) व "इस्को" वाचताना फार मजा आला. पडद्यावर बघतो आहे असेच वाटले.