आम्हीही तुमच्या मित्रासारखे सेम असल्याने (घाटात बस लागणं वगैरे) फारच मजेदार वर्णन वाटलं. एकदम भारी.

"भटी पदार्थ", उस्को.... खूपच हसायला आलं... तुम्ही निशाणी डावा अंगठा हे पुस्तक वाचलं आहे का? लय भारी आहे... आमच्या विदर्भाचे फार अचूक वर्णन आहे...अगदी मार्मिक विनोदी पुस्तक!

 कुणी जर असा जपून जपून वापरत असेल तर आम्ही कॉलेज ला असतांना म्हणायचो..."दूधभात भेंडीची भाजी, लिंबाचं लोणचं कोमट पाणी, कानटोपी मफलर....