छोटीच सायकल पण हप्त्यात घेतलेली
चोवीस एक महिने राबून फेडलेली...

आधार घेतला मी, पण कंप पावलांना
हातास घाम आला अन धार लोचनांना

कविता आवडली... डोळे पाणावले वाचताना..