इतरभाषिक शब्द शक्यतो मराठीत भाषांतरित करून लिहावेत. ते शक्य नसल्यास मराठीत लिहिताना उच्चाराप्रमाणे देवनागरीत लिहावेत. तुम्ही फोन कुकिंग गॅस लीक मोबाईल ... इत्यादी शब्द ह्या दृष्टीने योग्य तऱ्हेने लिहून ह्या दिशेने आश्वासक पाऊल टाकलेले आहे. इतरही असे शब्द देवनागरीत बदलायला पाच मिनिटांहून जास्त वेळ लागला नसता. ते बदल आता केलेले आहेत.
कृपया सहकार्य करावे.