' विवाहपूर्व समुपदेशन ' या प्रकल्पात  ' किमान आवश्यक साहित्य वाचन ' या प्रवर्गात समाविष्ट करता येण्यासारखा आपला 'संदर्भसहित ' लेख वजा " आदर्श आचारसंहिता" वाचून , भावी नवरेमंडळींचा किमान एक सांसारीक गोड अनुभव, नक्की सुसह्य झाल्याशिवाय राहणार नाही.

यालाच तुमच्या भाषेत कदाचीत के. एम. [ टॅसीट वा एक्सप्लिसीट नॉलेज मॅनेजमेंट / अमूर्त वा मूर्त ज्ञान व्यवस्थापन ] म्हणत असावेत.

शतश: आभारी.