जत्रा होती, हवशे, नवशे, गवशे जमले सारे
नवखी होती गर्दी मजला, नवखे तिथले वारे!
गर्दीमधुनी एक माउली आली समोर माझ्या,
म्हटली, 'त्या तिकडे तुज आई शोधत आहे राजा'
वरील दोन कडवी आवडली.
आणि अचानक आईचा अन माझा सुटला हात
भासत होती आईसम अन तेव्हा हरेक बाई!
या दोन ओळीत अन चे प्रयोजन लक्षात नाही आले.
ही काव्यकथा अजूनही रंगवता आली तर पहा. आम्ही नक्की पूर्ण वाचू.