आणि अचानक आईचा अन माझा सुटला हात.... ह्यात 'अन' म्हणजे आईचा 'आणि' माझा हात सुटला असा अर्थ आहे..
ह्या ओळीतला पहिला 'आणि' हा शब्द त्याच्या आधीच्या ओळीशी संलग्न आहे.... जत्रेच्या गर्दीत माझा घात झाला, आणि आईचा आणि माझा हात सुटला.... (बहुतेक समाधान झाले असावे)

भासत होती आईसम अन तेव्हा हरेक बाई... ह्याबाबतीतही 'अन' ह्याचा 'आणि' हाच अर्थ आहे...

कथेच्या ओघात ' मी त्यावेळी ओल्या ओल्या डोळ्यांनी आईला शोधत होतो, आणि तेव्हा हरेक बाई मला आईसम भासत होती'' असे वाक्य होऊ शकते.. (बहुतेक समाधान झाले असावे)

प्रतिसादाबद्दल मनः पूर्वक आभारी आहे !