खेळवावा (खेळ खेळावा असे वाटते, खेळवावा ह्या शब्दाचे काही विशेष प्रयोजन आहे का?
ती माझ्याबरोबर फक्त खेळत नाही तर मला खेळवत आहे असा एक अर्थ.
ती दहा अंगुले पुढे (म्हणजे थोडेसे पुढे) आणि मी सदा मागे असा खेळ ती खेळवत आहे. मी कितीही तिच्याजवळ जायचा प्रयत्न केला तरी ती त्यापेक्षा पुढेच आहे.
प्रार्थनेला मंदिरी आलीच नाही;
वरील दोनही ठिकाणी ती म्हणजे प्रेयसी, कीर्ति, इ.

तीच गोष्ट 'पसरवावा' साठीही लागू पडते
पसरावा म्हणजे माझा हात पसरावा. पसरवावा म्हणजे तिचा हात मी कोणाकडे पसरवावा?

धन्यवाद.