Abstract India येथे हे वाचायला मिळाले:

Close...

धुराचे महत्त्व एवढे, की सर्व जगभर सर्व प्रकारच्या मनुष्यमात्राने धुराचा फायदा करून घेण्यासाठी धूमचिकित्सा धर्माशी निगडित केली व धुराचा उपयोग मंदिरे, मशिदी, चर्च वगैरे ठिकाणी करून घेतला. अदृश्‍य शक्‍तींमुळे होणारे त्रास दूर करण्यासाठी, मानसिक त्रास दूर करण्यासाठी धूमचिकित्सा आयुर्वेदात सुचविलेली दिसते.
तर्कशास्त्र शिकताना धुराचा प्रथम उल्लेख येतो. जेथे धूर आहे तेथे अग्नी आहेच, ...
पुढे वाचा. : आता तरी धूप घाला