गाठोडे येथे हे वाचायला मिळाले:

बिचारे मुंबई पुण्या सारखे मोठ्या शहरातील लोक जे कधी निसर्गाचा पूर्ण आनंद घेऊ शकत नाही आणि घ्यायचाच असेल तर मग विकएंडला जराशी वाट बदलून शहराच्या बाहेर यावे लागते. असे जे हौशी लोक आहेत ते नेहमी एखाद्या ठण्ड हवेच्या ठिकाणी जातील नाही तर मग एखादा गडाचा ट्रेक करतील त्यांना सावध करण्यासाठी हा लेख आहे अस समजा...
अलीकडच्या काळात अश्या ठिकाणी लोकांचे ...
पुढे वाचा. : गिर्यारोहकांची लूट...