विशुभाऊ चा फळा येथे हे वाचायला मिळाले:
शोधयंत्र प्रणालीतील इंद्रपद मिळवलेला Google Inc हा उद्योग समुह फार हुशार रीतीने आपली वाटचाल करतो हे सगळ्यांनाच माहित आहे . दोन वर्षां पूर्वी ह्या google ने आशी अफवा पसरवली कि , google लवकरच online operating system चालू करत आहे ...