डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
काय करु? कसं करु? सकाळ पासुन जिव नुसता कासाविस होत आहे. काल रात्रीपासुन डोळ्याला डोळा नाही. काय होणार? कार्यालयात तर आलो आहे, पण कामात लक्षच लागत नाहीये. सारखं आपलं महाजालावर शोधाशोध करतो आहे, कुठे काही ‘ब्रेकींग न्युज’ दिसते का ते? पण काहीच सापडत नाहीये. गुगल चा परफॉर्मंन्स कमी झालाय, का त्याच्यावर ही काही कुणी चेटुक, काळी जादु केली आहे कळेनासे झाले ...
पुढे वाचा. : आज ३/६/९