Leisure Time येथे हे वाचायला मिळाले:
आजकाल बोलान्यासाठी तोंड उघडावे लागत नाही तर हात चालवावे लागतात..नवीन जमान्याचे नवीन नियम!! कित्येकदा मनात विचार येतो बोलण्याचा आणि लिहिण्याचा किती जवालचा संबंध आहे? कदाचित तेवधाच जेवाढा रोज सकाळी पेपर मधे येनारया बात्म्यात आणि टीवी मधे दाखवाल्या जानारया न्यूज़ मधे आहे.बातम्या काय अथवा भावना काय पोहच्वाय्चे माध्यम वेगले.लेखनी आणि जिव्हनी यांचा न संपनारा खेल.जिथे आज ...