भावतरंग येथे हे वाचायला मिळाले:
॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥
ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — ९
सिंदबाद खलाश्याच्या एका प्रवासात तो अशा बेटावर जातो जिथे एका म्हाताऱ्या माणसाशिवाय दुसरे कोणी नसते. सिंदबादची दया भाकत तो वृध्द मनुष्य त्याला अशी विनंती करतो की मला स्वतःच्या खांद्यावर चढवून तू जवळ असलेल्या अमुक एका ठिकाणी घेऊन चल. गरीब ...
पुढे वाचा. : /: -