ZULA येथे हे वाचायला मिळाले:

दुपारच्या टळटळत्या उन्हात भटकताना मी अकोल्यातल्या एका चौकातील आळशी संकुलाच्या इमारतीवरचा झेंडा बघून मी आत शिरलो आणि जिना चढून थेट तिसऱ्या मजल्यावर गेलो.
भाजपच्या त्या निवडणूक कार्यालयात पन्नासएक कार्यकर्ते हॉलमधल्या भल्यामोठ्या सतरंजीवर पहुडले होते. कुणी खांद्यावरचा रुमाल स्वतःभोवती पंख्यासारख्या फिरवत होते, तर कुणाच्या हातात वर्तमानपत्रांच्या घड्या होत्या. तिथून आणखी पुढे, आत गेलो.
टेबलावर एक जण फायलींच्या ढिगाऱ्यात डोकं खुपसून बसला होता. सिल्क खादीचा झब्बा, जाड चौकोनी फ्रेमचा चष्मा... निवडणूक कार्यालयाची सारी जबाबदारी त्याच्यावरच ...
पुढे वाचा. : नाना कुलकर्णी