डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:



अमेरीकेतील वास्तवात ‘रेड वाईन’ आणि ‘शॅम्पेन’ चा स्वाद चाखल्यानंतर त्याचा आनंद घरच्यांना सुध्दा द्यावा म्हणुन एकदा ‘चेंताली’ नामक एका नावाजलेल्या रेड वाईनची खरेदी केली.

दुकानात बायकोने ती बाटली उलटी-पालटी करुन ‘ही उघडायची कशी?’ असा एक स्वतःचे अज्ञान दाखवणारा प्रश्न केला.
मी ही लगेच चेहऱ्यावर कुत्सीत भाव आणुन: ‘त्याला वेगळा ओपनर लागतो हा, वेगळा स्क्रु-ड्रायवर सारखा प्रकार असतो तो’
बायको: “हो काss!! पण कुठे मिळतो तो? आपल्याकडे तर नाहीये ना!”

अर्थात तो कुठे मिळेल याची मला पण खात्री नव्हती पण तेवढ्यात त्या ...
पुढे वाचा. : रेड वाईन ची फजिती