काय वाटेल ते...... येथे हे वाचायला मिळाले:


काय करायचं?? कसं रहायचं?? रहायचं की परत जायचं पुन्हा परत भारतामधे?? असे शेकडे प्रश्न आहेत जे  सध्या ऑस्ट्रेलियात रहाणारे – म्हणजे नौकरी करणारे किंवा शिकणारे लोकं विचार करित असतिल. तसेच इतर ठिकाणी रहाणारे भारतिय पण असाच विचार करित असतिल. जे कांही आज ऑस्ट्रेलियात सुरु आहे, ते इतर ठिकाणी सुरु होऊ नये अशी इच्छा आहे.

ऑस्ट्रेलियामधे ज्या लोकांनी मार हाण केली त्या मुलांचे मी फोटोग्राफ्स बघितले. सगळी मुलं जस्ट १३ ते १५ वर्षाच्या रेंज मधली वाटतात. त्यांचं म्हणणं असं की ही सगळी भारतिय मुलं इथे कमी पैशामधे कामं करतात, त्या मुळे लोकल ...
पुढे वाचा. : करी बॅशिंग.. डॉट बस्टर्स.. एकाच कुळीची अवलाद !!!