लेख वाचता वाचता डोळ्यासमोर रीळ फिरू लागले. ऍव्होमिनमुळे झोप वगैरे अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म वर्णने. एखाद्या फडफडीत मासळीसारखाच लेख.
अवांतरः विल्स किंग्ज मिळते का हो अजून? क्लासिक माईल्डला काडीमोड दिल्यापासून मी एखाद्या चांगल्या ब्रँडच्या शोधात आहे.