प्रसादजी, लेख व संदर्भ वाचून, पुढे गेलेल्यांना नक्कीच वाटेल की, "अरेरे आधीच वाचला असता तर कमी वेदना झाल्या असत्या" असाच उत्कृष्ठ लेख लिहीलात. " वाचाच " या सदरातला हा लेख महाजालावर जिकडे तिकडे चोहीकडे फिरवावा, ही सदिच्छा !

धन्यवाद !