"सोडले जेथे मला तू 'जीर्ण' म्हणुनी..

त्याच रस्त्यावर तुझा पत्ता मिळावा?

भेदले माझ्या मनाचे सात पडदे
ओळखीचा एकही ना सापडावा?

नाव माझे 'अजय' आहे एक डगला;
आतला माणूस कोणी ओळखावा..!"            .... हे विशेष आवडले, पुढील रचनेकरता शुभेच्छा !