Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

अमेरिकेत आल्या आल्या काही गोष्टी समजून घेतलेल्या बऱ्या असतात. नाहीतर ते म्हणतात ना, or you will learn it hard way तशी गत व्हायची. त्यातली प्रमुख गोष्ट म्हणजे कॉप, आपला ट्रॅफिक पोलीस हो. आपल्याकडे तुम्हाला माहीत आहेच हवालदाराने पकडले तर काय होते.... आता त्याला कोण जबाबदार वगैरेत आत्ता नको पडायला. तर इथे मामला एकदम वेगळा आहे. आम्ही आलो तेच मुळी एकदम लहानश्या खेड्यात. त्यामुळे मोठ्या म्हणजे, शिकागो, न्यूयॉर्क सारखे जागोजागी कॉप दिसत नव्हते. सुरवातीला फार त्रासदायक प्रकार वाटला नाही. पण लवकरच आमच्या आनंदावर पाणी पडले.

कॉपना जणू ...
पुढे वाचा. : वर म्हणेल, तुमचा उर्वरित दिवस शुभ जाओ!