'जरा विचार करायला लागणे' ...इ. इ
खूप विचार करूनही ही कविता अगम्य, अनाकलनीय व अतर्क्य आहे.
टाळ्या हजार पडुनी कशास पाणावलेत डोळे?
अंतर तुझ्या नि माझ्यातले म्हणावे तसे न होते... पहिल्या व दुसऱ्या ओळीत काय संबंध आहे?
शिल्पकार नाही कि कोणता चित्रकार नाही
वेदना अंतरात जमण्यास कारण कधीच नव्हते
केवळ शिल्पकार वा चित्रकार असला तरच अंतरात वेदना असते? इतरांच्या किंवा कवीच्या अंतरात सुद्धा वेदना जमत नाहीत? खूप विचाराअंती अशी विधाने सुचतात? याच चालीवर खूप विचाराअंती मला सुचले की
वैमानिक नाही कि कोणता पक्षी नाही
भरारी अंबरात घेण्यास कारण कधीच नव्हते
संभ्रमित
जयन्ता५२