प्रवास.. येथे हे वाचायला मिळाले:


आज् का जाणे कोणास् ठाउक्,पण् ऑफिसला जाण्याचा जाम कंटाळा आला होता.आधीच अर्धा तास उशिर् झाला होता.बाबा फिरुन् येउन “सकाळ” ला चहा सोबात् चघळत् होते.मी हॉलमध्ये आलो तसे बाबा म्हणाले ‘अरे!! अजुन् आंघोळ नाही झाली? ऑफिसला नाही जायचे का?’

‘नाही आज् फार् कंटाळा आला आहे’ मी जांभाळी देत् उत्तर् दीले.

‘अरे मग् ऑफिसला निरोप पाठउन् दे..नाही येत् म्हणुन्..’- बाबा

‘हो..हे काय् तुमचे तहसिल ऑफिस आहे का..की राउत काकाला सांगितले की झाले.’ मी हे वाक्य पुर्ण करेस्तोवर् बाबा हसायला लागले.

बाबांची नोकरी बुलढाणा या छोट्याश्या ...
पुढे वाचा. : तहसिल ऑफिस..