my first blog आणि नवीन लेखन येथे हे वाचायला मिळाले:
विपश्यना – मला समजलेली
--- लीना मेहेंदळे
बघता बघता तिस-या सहस्रकाचे आणि एकविसाव्या शतकाचे पहिले दशकही संपत आले. या काळात वेगाने आलेले जागतिकीकरण, आर्थिक तेजी आणि आता आर्थिक मंदी आपण पाहिली. जगातील बहुतेक व्यवहार याच वाटेने पुढे जात राहणार आहेत. यामधे जीवनावरील आपली पकड हरवत आहे का असा प्रश्न पडतो.
नुकताच माझ्या मुलाबरोबर मोटिव्हेशन च्या मुद्दावर संवाद चालू होता. अशा वेळी तो पटकन् विद्यार्थ्याच्या भूमिकेत येतो - गंभीरपणे चर्चा ऐकतो आणि फारच मूलभूत प्रश्न विचारतो. मी विचारले - माणसाने स्वत:चे मोटिव्हेशन कसे करावे, इतरांचे कसे ...
पुढे वाचा. : विपश्यना – मला समजलेली