आपल्या मुला/मुलीने अमुक एक गोष्ट करू नये / अथवा करावी असे वाटत असेल तर सुरुवात आपण करावी.
मुले अनुकरण प्रिय असतात. विशेषतः आई- बापाचा मुलांवर फारच प्रभाव असतो.
हे अगदी टि. व्ही. पाहू नये पासून ते लाच घेऊ नये , पैसे जपून वापरावेत .. येथपर्यंत लागू आहे.
-विटेकर