पहा, गेलीस कोमेजून तू श्वासांमुळे माझ्या...!कशाला गंध उधळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!!
कशासाठी उगा साध्यासुध्या मौनात या माझ्या...- नको तो अर्थ मिसळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!
-खुप सुंदर कविता असतात आपल्या प्रदीप कुलकर्णी