स्वतःचा असा अनुभव लिहीताना खुप मजा येते.. खासकरुन जर का अनुभव लहाणपणीचा असेल तर त्यात आपसुकच तुलना आपण आजच्या पिढीबरोबर करतो. मला आवडले तुमचे संस्कार..!!
प्रवास मधील " तहसिल ऑफीस, चिकन खिचडी आणि कुल्फी" हे लेख फार आवडले. खुप मजेशीर लिहीलंय.... मला आवडलं!!