नचिकेत ... येथे हे वाचायला मिळाले:


पूर्वीच झालेली गोष्ट.. होऊन गेलीय आता ती..  

लोकल ट्रेन मधे चक्क गर्दी कमी होती.. बाकडं पकडून बसलो..पूर्ण पार्श्वभाग टेकायला मिळाला.. वाह…

लोकल ट्रेनच्या बाकाखाली पहुडलेला एक कळकट मनुष्य दिसला..

आरामात झोपलेला..  सगळे टकमक बघताहेत.. याला काही पडलेली नाही..

भिकारी असणार..

प्यायलेला ...
पुढे वाचा. : मुंग्या…