माझ्या काकांकडे हा पदार्थ हमखास केला जातो, अर्थात ती त्यांच्या रहात्या गावातली खासियत आहे म्हणूनच! कृती पाहूनच तोंडाला पाणी सुटले आहे.