कथा ना व्यथा येथे हे वाचायला मिळाले:
नोंद: या विषय मोठा असल्याने क्रमशः स्वरुपात तो प्रकाशीत होईल. आपल्या ई मेलची वर नोंद करावी. पुढचे लेख तुम्हाला ई मेल ने मिळतील.
महाराष्ट्रासमोर असलेले प्रश्न नेहमीच मला अस्वस्थ करतात. पण आज ‘सकाळ’ वर्तमानपत्रात वाचलेली बातमी आधिकच गांभिर्याने विचार करायला लावणारी आहे. बातमीनुसार महाराष्ट्रात मराठी मातृभाषा असणा-यांची संख्या १९७१ पासून ६८.८% पर्यंत घसरली आहे! तर हिंदी मातृभाषा असणा-यांचे प्रमाण तीन दशकात ६% नी वाढून ११% वर गेले आहे. म्हणजे आज महाराष्ट्रात दीड करोड परप्रांतीय तर निश्चितच आहेत. १९७१ मध्ये मराठी मातृभाषा असणा-यांचे ...
पुढे वाचा. : गंभीर प्रश्न