विचारांच्या समुद्रात शब्दांचे मोती..... येथे हे वाचायला मिळाले:
या निष्पापी बाजारात माझ्या शरीराचा लीलव करून ,
पैशे मोजले जातात .
अश्रूंनी ठस ठसलेल्या माझ्या शरिराने,
मौज मस्ती चे खिशे भरले जातात .
मी वैश्या नवते, हो खरच ,
मे वैश्या नवते,
कधी तरी मी पण शाळा सुटल्यावर ...
पुढे वाचा. : लिलाव