मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:


“वाचलास माझा ब्लॉग आज?” मी.
“नाही ग, वेळच नाही मिळाला. खुप काम होत आज.” माझा नवरा.
“ते नेहमीच असत तुला. नकोच वाचुस तू कधी. पिल्लू मोठी झाल्यावरच वाचेल आता. परत सांगणारच नाहिये मी तुला कधी” मी.

हे नेहमीचे dialogs. आणि नेहमीच एखादं पोस्ट, माझच, माझ्या पसंतीला उतरलं (याला आत्मस्तुति, आत्मप्रौढी, self obsession वगैरे काहीही म्हटलत तरी मी अजिबात मनावर घेणार नाही. ) की पहिलं त्यालाच सांगणार वाच म्हणुन. मग पुन्हा तेच dialogs. आणि मग एखाद्या दिवशी अगदी हट्टी अवखळ पोराला दामटवून अभ्यासाला बसवल्यासारखं त्याला मी बसवते माझा ...
पुढे वाचा. : !